अठू-बोदरी’ धबधबा ठरणार निसर्ग पर्यटनाचं नवसंजीवन, शासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार, गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली-पर्सेवाडा मार्गावर लपलेला ‘अठू-बोदरी’ नावाचा अप्रतिम धबधबा सध्या नव्याने पर्यटकांच्या नजरेत भरू लागला आहे.…