३ ऑगस्टला गडचिरोलीत ‘कष्टकऱ्यांचा उत्सव’ — शेकापच्या ७८व्या स्थापना दिनानिमित्त भव्य…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: ही केवळ पक्षाची वर्षगाठ नाही, तर जनतेच्या हक्कांची पुनःप्रतिष्ठा करण्याचा दिन! राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, आदिवासी, भटके-विमुक्त आणि…