गडचिरोली जिल्हा वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा!*
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, 25 ऑगस्ट:
बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे. हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा…