शौर्याला साक्ष, कृतज्ञतेला कृतीची जोड! गडचिरोली पोलिसांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ५ जुलै : शौर्याचा आदर शब्दांतून नाही, तर कृतीतून व्यक्त व्हावा लागतो, याचे मार्मिक उदाहरण म्हणजे गडचिरोली पोलिस दलाने आज घेतलेले ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब…