कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प येथे असलेल्या सोयीसुविधा व व्यवस्थापना बाबत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 8 मार्च :- कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा वनविभागात स्थित आहे. कमलापुर वनपरिक्षेत्रात सदर शासकिय हत्ती कॅम्प सन 1962 पासून कार्यरत…