सेवानिवृत्त हातपंप यांत्रिकी चार महिन्यापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
आरमोरी, ३ मार्च :- नोव्हेंबर २०२२ पासून ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत या कालावधीतील चार महिन्यांची हातपंप विभागातील यांत्रिकी व मदतनीस या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची…