नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह निमित्त आज देशभरातून हजारो नागरिकांनी केले अभिवादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नाशिक, 2 मार्च :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचे अभूतपूर्व स्थान आहे, २ मार्च १९३० ला…