शेती दिनानिमित्त गडचिरोलीत कृषी मार्गदर्शन कार्यशाळा — तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, ९ ऑगस्ट : शेती ही केवळ उदरनिर्वाहाची नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची आधारशिला आहे, या संदेशाने गडचिरोलीत काल शेती दिन साजरा झाला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे…