८० कोटींच्या दोन पूल प्रकल्प व तातडीची रुग्णवाहिका सेवा लवकरच — माजी खा. अशोक नेते यांचा केंद्रीय…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १४ जुलै — अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या धानोरा तालुक्याच्या विकासासाठी एक मोठा पाऊल उचलत भाजपाचे राष्ट्रीय…