Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षण की छळछावणी? गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय अनिकेत गजेंद्र सोनटक्के या विद्यार्थ्याने शिक्षक आणि व्यवस्थापनाकडून…

शेततळ्यातील पाण्याने घेतला दोन चिमुकल्यांचा बळी; शिरपूर परिसरात हळहळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ७ जुलै : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावांचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील…

‘मराठी एकजुटीची वज्रमूठ’ – १९ वर्षांनंतर उद्धव-राज एका व्यासपीठावर, सरकारच्या हिंदी सक्तीला…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, दि. ५ : राजकारणात एकमेकांपासून तुटलेले, पण मराठी अस्मितेच्या गर्जनेवर पुन्हा एकवटलेले दोन शिवसिंह—उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे—यांनी तब्बल १९ वर्षांनंतर एकाच…

“विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात… आणि शाळा गप्प! – सात बेकायदेशीर व्हॅन जप्त; १.२५ लाखांचा दंड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : बिनधास्तपणे नियम झुगारून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर स्कूल व्हॅनवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी कारवाई करत थेट सात वाहने जप्त…

धान उत्पादकांना अर्थसहाय्याचा मोठा हातभार; गडचिरोली जिल्ह्यात १०४ कोटींचा बोनस थेट शेतकऱ्यांच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देत खरीप हंगामाच्या पूर्वसंधीला मोठा आर्थिक आधार दिला आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या १२० कोटी…

प्रोजेक्ट उडान’ने घेतली भरारी! गडचिरोली पोलिसांचा स्पर्धा परीक्षा सराव पेपर उपक्रम – दुर्गम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ५ जुलै: शासनसंस्था, नागरी समाज आणि पोलिस यांच्यातील सकारात्मक समन्वयाच्या बळावर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरलेला…

शौर्याला साक्ष, कृतज्ञतेला कृतीची जोड! गडचिरोली पोलिसांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ५ जुलै : शौर्याचा आदर शब्दांतून नाही, तर कृतीतून व्यक्त व्हावा लागतो, याचे मार्मिक उदाहरण म्हणजे गडचिरोली पोलिस दलाने आज घेतलेले ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब…

अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या २४ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल; गडचिरोली पोलिसांची ठोस कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत, अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवून घेतलेल्या २४ पालकांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. २९ जून व ३…

“पदोन्नतीची प्रतीक्षा आणि अधिकारशाहीचा अडथळा: वनविभागात कार्यरत वनरक्षकांवर अन्यायाची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली ५जुलै : राज्य शासनाच्या निर्देशानुसार, सन २०२४-२५ निवडसूचीतून वनरक्षक संवर्गातून वनपाल पदावर पदोन्नती मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे…

“बातमीचा सूड! पत्रकाराचे बसस्थानकातून अपहरण – दहशतीचा नाट्यपूर्ण कट”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार, रायगड : "एक पत्रकार काय लिहितो, याचा सूड काढण्यासाठी चक्क त्याचे अपहरण होते... दहा-बारा जणांची टोळी एका सामान्य पत्रकाराच्या जिवावर उठते, खोटं नाट्य…