Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चिचडोह बॅरेजचे दरवाजे ३० जूनला उघडणार — वैनगंगा नदीत मोठा विसर्ग; नागरिकांनी सतर्क राहावे,…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २८ जून : चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज पुन्हा एकदा प्रवाहात खोल उसळी घेणार आहे. ३० जून रोजी सकाळी ८ वाजता या बॅरेजचे सर्व दरवाजे…

भुसुरुंगस्फोटात सहभागी, सहा लाखांचे बक्षिसधारक माओवादी ‘उपकमांडर’ कवंडे जंगलात अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २८ जून : गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलप्रवण जंगलांमध्ये सुरक्षादलांच्या सातत्यपूर्ण मोहिमांना यश येताना दिसत आहे. कवंडे जंगल परिसरात घातपाताच्या तयारीत…

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राज्यात जलक्रांतीची दिशा – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई/गडचिरोली, दि. २८ : विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलस्रोतांचे जतन, जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दिशेने स्वयंसेवी संस्थांनी उचललेले पाऊल अत्यंत…

गर्भातून उमललेली आशा… आणि डोंगरात जन्मलेलं भविष्य”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, जिथे नकाशे संपतात, तिथे माणसांच्या गरजा संपत नाहीत. सुरजागडच्या डोंगरकपाऱ्यांत वसलेल्या हेडरी गावात, नक्षलवादाच्या सावल्यांमध्ये राहणाऱ्या…

बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा; अन्यथा महामंडळ कार्यालयाला टाळं ठोकू –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २७ जून – “सत्तेवर येण्यासाठी घोषणा ठणाणतात, पण सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीवर विश्वासघाताचे वारच होतात!” — अशा शब्दांत काँग्रेसने राज्य शासनावर…

विद्यार्थ्यांच्या भवितव्याभोवतीच जिल्ह्याचा विकास विणणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची स्पष्ट…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत सामाजिक न्याय दिन साजरा करताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याच्या…

भुरट्या चोरट्यांचा पर्दाफाश; पोलिसांच्या ‘चौकस’ तपासाचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २६ जून : शहरात सलग काही दिवस व्यापारी दुकाने फोडून दहशत माजवणाऱ्या भुरट्या चोरट्यांच्या टोळीला अखेर पोलिसांनी शिताफीने अटकाव घातला आहे. विशेष म्हणजे, ही…

बळजबरी प्रकल्पांविरोधात ‘जमिनीचा लढा’ पेटणार! ३० जूनला गांधी चौकात सर्वपक्षीय धरणे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २६ जून : जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणी, जबरदस्तीच्या भू-संपादना आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात आता निर्णायक संघर्ष…

वनातील नवप्रभात: दिपाली तलमले यांचं नेतृत्व आणि गडचिरोलीच्या ओळखीचा नवयुग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, संपादकीय जिथे निसर्गाचा श्वास घनदाट वृक्षराजीच्या पानांमधून उमटतो, जिथे जंगल ही फक्त जमीन नव्हे तर संस्कृती असते, तिथे एक महिला अधिकारी पदभार…