‘संपूर्णतः’ अभियानात गडचिरोलीचा ठसा! — अहेरी, भामरागडचा विशेष गौरव; ‘आकांक्षा हाट’ला उत्स्फूर्त…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याने केंद्र शासनाच्या आकांक्षित जिल्हा अभियानात उल्लेखनीय प्रगती साधत ‘संपूर्णतः’ उपक्रमात राज्यभरात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. या…