Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. २५ मार्च : नांदेड रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या पंजाब लॉजमध्ये गळा आणि हात चिरलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिला डॉक्टर चा मृतदेह आढळून…

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे – मंत्री, ॲड. अनिल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. 25 मार्च : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई डेस्क, दि. २५ :  शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्या दरम्यान दुवा ठरू शकेल अशा 'महायुवा' ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान…

वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगत असल्याने नवे संकट…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २५ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहेत तर दुसरीकडे नागरिक प्रदूषणाने अधिकच त्रस्त असताना आता नवे संकट समोर आले…

गुढीपाडव्यापासून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर प्रशासन अनुकूल : देवस्थान समितीच्या बैठकीत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पंढरपूर, दि. २५ मार्च :  गुढीपाडव्यापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्याबाबत पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अनुकूल आहे. याबाबतचा निर्णय मंदिर…

“वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे” : राज्यपाल भगतसिंह…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २५ मार्च :  वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताचा जगभरात दबदबा होता. देशातील अनेक भागांना तेथील अनोख्या वस्त्रकलेमुळे वेगळी ओळख मिळाली होती. देश…

देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि.२५ मार्च : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’ अहवालात ७७.१४ गुणांसह…

आमदारांना मोफत घरे कशासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , कोरोनामुळे तिजोरी खाली-झाली सांगायचे आणि एकीकडे घरे वाटत सुटायचं कशासाठी..? सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज दया व जनतेचे आशीर्वाद मिळवा…

धक्कादायक! तीन शाळकरी मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू; गावावर पसरली शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जालना, दि. २५ मार्च : परतूर तालुक्यातील आष्टीजवळील संकनपुरी येथील ओढ्यात काल ३ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संकनपुरी येथे सायंकाळी…

क्षयमूक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा – डॉ. रुडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोली दि, २५  मार्च :  जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन  २४ मार्च २०२२ ला साजरा करण्यात आला. या…