गडचिरोली जिल्हयात आज 06 कोरोनामुक्त, तर 01 कोरोनाबाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 24 मार्च : आज गडचिरोली जिल्हयात 546 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 01 असून 06 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत…