नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. २ मार्च : महाशिवरात्री निमित्त अहेरी नजीकच्या चिंचगुंडी प्राणहिता नदीघाटावर आंघोळीसाठी गेलेला युवक नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास…