स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अत्याचारप्रकरणी कोणीही दोषी असो, त्याला सोडलं जाणार नाही,…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे : पुण्यात स्वारगेट इथल्या एसटी स्थानकात २६ तारखेला शिवशाही बसमध्ये पहाटे २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध सुरु…