सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आष्टी: - सोमनपल्ली येथिल बस स्टॅंड व आंबोली येथिल शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहीणा-या जातीयवादी विकृत नराधमाचा…