Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक :- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक…

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची आगेकूच

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला नुकतीच रंगतदार सुरुवात झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (ता. 19) बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या…

कल्याण मधले अजित कारभारी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, कल्याण: ३९५ शिवजयंती निमित्त ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातल्या कोळीवली गावात राहणारे कुस्तीपटु बळीराम कारभारी यांचे पुत्र अजित कारभारी यांनी, छत्रपती शिवाजी…

जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेणार नाही – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर: नैसर्गिक संपत्तीचे वरदान असलेला चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा, सिमेंट व इतर उद्योगांचे…

“जय शिवाजी जय भारत” पदयात्रेतून शिवजागर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या…

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत,…

“जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आयोजित "जय छत्रपती शिवाजी – जय भारत" पदयात्रेने संपूर्ण गडचिरोली शहर शिवमय झाले. "जय शिवाजी, जय…

मराठी भाषेचा अभिजात प्रवास: ‘दर्पण’ ते 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, ती एक समृद्ध विचारधारा, संस्कृती आणि परंपरेचा अभिमानास्पद वारसा आहे. संस्कृतप्रभव असलेल्या या भाषेने अनेक संत, कवी,…

जन्म दाखला घरबसल्या आता ऑनलाईन पद्धतीनं काढता येणार आहे… जाणून घ्या प्रक्रिया…

लोकसपर्श न्यूज नेटवर्क  जन्म दाखला आपल्या अनेक शासकीय कामांसाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे, जे आपल्या जन्मावेळी काढलं जातं. अगदीच लहानपणी काढलेला हा जन्माचा दाखला आपल्याकढून हरवतो. आणि तो…

पर्यटन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना प्रस्तावित करा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि रोजगारनिर्मिती यासंदर्भात नाविन्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित…