Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड..

बुलढाण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; शेगाव पोलीस ठाण्याची अज्ञातांकडून तोडफोड.. ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी :  शेगाव येथील एका कार्यक्रमात डीजे लावण्यात येऊन गोंधळ सुरू होता. या भागात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविल्या जात होता. त्या कर्कश आवाजाचा इतर नागरिकांना त्रास व्हायला लागला तेव्हा सुज्ञ नागरिकांनी शेगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्या माहितीच्या आधारावर शेगाव पोलिसांनी घटना स्थळ गाठून डीजे बंद करण्यास सांगितले व दोन जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला पोहोचले तेव्हा चिडून जामावाने शेगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची केली व स्टेशन मध्ये फर्निचराची तोडफोड केली. काचा फोडल्या व नासधूस केली. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेकादिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीची लागवड…

नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.