Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पडळकर नया नया पंछी; नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है – विजय वडेट्टीवार

- विजय वड्डेट्टीवार यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर पलट वार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. १६ जानेवारी : “पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है पडळकर” अश्या खोचक शब्दात विजय वड्डेट्टीवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर पलटवार करत खिल्ली उडविली असून गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याचे वड्डेट्टीवार बोलले आहे.

ते आज गोंदिया प्रचारसभेसाठी आल्यावर बोलत होते. ज्या मानसावर लूटमारी, फसवणूक, शेती ढापने, एट्रोसिटी सारखे गुन्हे लागले आहेत. त्या व्यक्तिच्या वक्त्वयावर बोलने चुकीचे ठरेल असे मत ही वड्डेट्टीवार यांनी मांडले असून मागास आयोग ही स्वायंत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात ५ कोटि रुपये टाकले आहे. त्यांनी त्याचा वापर कसा करावा है त्यांनी स्वता ठरवावे असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.