Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी घेतला खरपूस समाचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

उस्मानाबाद, दि. ६ मार्च : राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा आज शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला.

पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने च अशी विधाने होतात अश्या शब्दात टीका करत पवार यांनी कोशयारी यांच्यावर नाव न घेता टीका केली असे वक्तव्य केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे अशी टिप्पणी पवार यांनी राज्यपाल कोशयारी यांच्यावर केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज शरद पवार यांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी गावातील विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले या नंतर झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी राज्यपाल यांच्यावर ही टीका केली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

येत्या काही दिवसात 70 रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.