Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केली रायगड किल्ल्याची पाहणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. १ डिसेंबर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद दिनांक ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगडाला भेट देणार होते.  त्यांच्या या दौऱ्यामध्ये बदल झाला असुन राष्ट्रपती महोदय ७ डिसेंबर ऐवजी ६ डिसेंबर रोजी रायगडावर येणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे या गावाला भेट देणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर दुपारी १२ वाजता ते किल्ले रायगडावर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

राष्ट्रपती महोदयांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्याला भेट देत अधिकारी वर्गाला सुचना दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी महाडचे उप विभागिय पोलिस अधिकारी निलेश तांबे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड उपस्थित होत्या.

हे देखील वाचा :

सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.