पावसाळी अधिवेशनाची सांगता: विधानपरिषदेत १५ बैठका, १०५ तासांचं कामकाज — हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, १९ जुलै : राज्य विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज औपचारिक समारोप झाला. सभागृहाचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा सादर करतानाच,…