Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्युसह 15 कोरोनामुक्त तर 27 नवीन कोरोना बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 20 जून : आज जिल्हयात 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30081 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29109 वर पोहचली.

तसेच सद्या 234 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज एक मृत्युची नोंद झाली त्यांत 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 738 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.77 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.78 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

नवीन 27 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 04, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 04, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 15 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 05, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 03, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 04, सिरोंचा 01, कोरची 01, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 01 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या सोयीसाठी निःशुल्क ऑक्सिजन कान्सट्रेटरची सोय

दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.