Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या हस्ते नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते व भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद च्या परिसरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी खा. अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते नगर पालिकेच्या प्रांगणात विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवारआदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जि.प. चे कृषी सभापती रमेश बारसागडे, जि.प. समाज कल्याण सभापती रंजीताताई कोडाप, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपचे ज्येष्ठ नेते विलास गावंडे, कुरखेडा चे माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, महिला आघाडी च्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, न.पं. उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, भाजयुमो चे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, न.पं.चे मुख्याधिकारी संजय ओव्हड, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष दुर्गाताई काटवेनगरसेविका वैष्णवीताई नैताम, लताताई लाटकर, नीता उंदिरवाडे, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, रोशनी बाणमारेपुष्पाताई करकाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

दिड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

कृषि माल प्रक्रियाव्दारेच शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे – स्नेहाताई हरडे

२०२१ टी २० विश्वचषकाचे ‘या’ तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात

 

Comments are closed.