Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अशोक नेते यांच्या “सेवा से समर्पन प्रवास” कार्य अहवाल पुस्तकाचे भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री यांचे हस्ते प्रकाशन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रांची, दि. २७ ऑक्टोंबर : गडचिरोली-चिमुर लोकसभा श्रेत्राचे खासदार, भाजपा जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री खा. अशोक नेते यांचा प्रवास, कोव्हिड काळातील सेवा कार्य, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवा कार्य बाबत कार्य अहवाल पुस्तीकेचे भाजपा चे राष्ट्रीय संघटन मंत्री बि.एल.संतोष यांच्या शुभहस्ते रांची/झारखंड येथील राष्ट्रीय कार्यसमीतीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रांची/झारखंड येथील भाजपा राष्ट्रीय जनजाती मोर्चा कार्यसमीतीच्या बैठकीत समारोपीय अध्यक्ष म्हणून बि.एल.संतोष जी. भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री. ना. जॉन बारलाजी. वर्मा उपमुख्यमंत्री, त्रिपुरा. व्हि.सतीशजी.भाजपा राष्ट्रीय सह-संघटन मंत्री. सैकियाजी भाजपा राष्ट्रीय महामंत्री. खा.समीर ओराव. राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपा एस.टि.मोर्चा. खा. अशोक नेते. आनंद जी नाईक. सदस्य राष्ट्रीय जनजाती आयोग उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्रातुन खा. हिनाताई गावित. प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र. हरीशचंद्रजी भोये,राष्ट्रीय सदस्य.एस.टि.मोर्चा.मा.शामजी धुर्वे राष्ट्रीय सदस्य एस.टि.मोर्चा उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.