Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पुणे डेस्क, दि. ६ डिसेंबर : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आज भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले.

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडन्ट ले. जनरल पी. पी. मल्होत्रा (व्हीएसएम), एअर कमोडोर एच. अस्सुदानी (व्हीएम, व्हीएसएम, एओसी, नं. २ विंग, इंडियन एअरफोर्स स्टेशन पुणे) यांनी त्यांचे स्वागत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.