Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

सिंधुदुर्ग दि,२६ डिसेंबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिचे कोतुक गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी ट्विट केले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्तितीत पार पडली.ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले.त्यामुळे त्या भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी.राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरनावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.

हे देखील वाचा,

सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.

 

कोरोनाच्या मृत यादीतील एक व्यक्ती जिवंत, प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर!

माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयींची जयंती; सुशासन दिन साजरा करत अभिवादन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.