Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

दहिसर मधील घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. २ ऑक्टोंबर : उपनगरातील दहिसर परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला अभिनेता रजनीकांत यांच्या सोबत चित्रपटात रोल देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने दहिसर पोलीस स्टेशन मध्ये दोन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दहिसर भागात राहणाऱ्या या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला चित्रपटात काम करण्याची हौस होती यासाठी तुमचे प्रयत्न देखील सुरू होते अशाच प्रयत्नातून तिची ओळख पियू जैन आणि मंथन रूपारेल यांच्याबरोबर झाली. फिर्यादी तरुणीला या दोन्ही आरोपींनी हैदराबादच्या वेंकटेश्वरा क्रिएशन निर्मित आरसी १५ आणि जेलर अशा दोन चित्रपटात रजनीकांत सोबत काम करण्यास संधी देण्याचे कबूल केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.