Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आईवरून सतत सोशल मीडियावरून शिवीगाळ करणाऱ्या मुकुंद पाटी राऊत विरुद्ध किरीट सोमय्या यांची पोलिसांत तक्रार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 10 नोव्हेंबर :- भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला व माझ्या आईला सतत शिवीगाळ करणार्‍या मुकुंद पाटी राऊतवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या अपमानास्पद ट्वीट्स सोबत मुलुंड पूर्व पोलिसांकडे तक्रार दाखल केली. माझी आई किंवा कोणत्याही आईबद्दल असे अपशब्द आम्ही सहन करू शकत नाही.अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी ठणकावले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जेएनपीएतून करोडोंच्या मौल्यवान कलाकृतींची तस्करी उघड

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गळफास लावून युवकाची आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.