Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासकीय राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात करण्याबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 24 नोव्हेंबर :- आयकर लागु होत असलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते कि माहे नोव्हेंबर 2022 व फेब्रवारी 2023 या चार महिन्याचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात करण्यात येणार आहे. करीता आयकर सुट मिळण्याबाबतचे काही कागदपत्र असल्यास ते जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे तात्काळ सादर करण्यात यावे असे जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बार्टीच्या वतीने संविधान दिन निमित्ताने जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.