Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

6 फेब्रुवारीला लोकशाही दिनाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 03 फेब्रुवारी : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात सोमवार,दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा सामान्य रुग्णालय उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.