Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

रविवारी पर्यंत 6 कोटींहून अधिकजणांनी ITR भरला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

Income Tax File : आयकर विवरण भरण्यासाठी आता उद्या शेवटचा दिवस आहे. रविवार दुपारपर्यंत 6 कोटी नागरिकांनी आयकर विवरण  दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली. 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. सध्या तरी सरकारने मुदत वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

आयकर विभागाने ट्वीट करत म्हटले की, “आज (30 जुलै) दुपारी 1 वाजेपर्यंत 5.83 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत दाखल केलेल्या ITR पेक्षाही ही अधिक संख्या अधिक आहे. आज दुपारपर्यंत 46 लाख अधिक यशस्वी लॉगिन झाले आहेत. शनिवारी 1.78 कोटींहून अधिक लॉगिन करण्यात आले होते.  रविवारी, दुपारी 1 वाजेपर्यंत 10.39 लाख आयटीआर दाखल झाल्याची माहितीही विभागाने दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.