फुटपाथ धारकांच्या रोजगाराची सोय करा ; अन्यथा आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रस्त्याच्या कडेला फुटकळ व्यवसाय करणाऱ्यांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविल्याने हजारो कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून ज्यांच्या टपऱ्या…