Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Blog
दफ्तर दिरंगाई कायदा, 2006
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
अँँड. संघरत्न एम. कुंभारे
माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन!-->!-->!-->!-->!-->…
लेकरांनो तुम्ही टेक्नोसॅव्ही झालात…..पण म्हणून आईबापाला वेड्यात काढू नका ना !!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धनंजय देशपांडे
एका मित्राच्या घरी गेलेलो असताना अनुभवलेली हि सत्यकथा. मित्र माझ्याच वयाचा. स्वावलंबी शिकत शिकत पुण्यात स्थिर झालेला. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी!-->!-->!-->!-->!-->…
समाजाचे उर्जास्त्रोत…संत रामराव महाराज..
काय सांगू आता संतांचे उपकार |मज निरंतर जागविती ||काय द्यावे त्यासी व्हावे उतराई |ठेविता हा पायी जीव थोडा ||
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वरील ओळींप्रमाणे संतांचे विचार व आचार समाजातील!-->!-->!-->!-->!-->…
किडके तांदूळ – सडकी वृत्ती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विवेक पंडित यांचा शासन व्यवस्थेवर ताशेरे ओढणारा खरमरीत लेख..
कोरोनाने गेले सात महिने जो हाहाःकार माजवला आहे तो आपण बघतोच आहोत, त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो!-->!-->!-->!-->!-->…
काश्मिरचे काही पाक धार्जिणे नेते
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमोल तपासे,सीताबर्डी,नागपूर
भारत मातेच्या भालेवर भळभळणारी जखम म्हणजे काश्मिरचे कलम 370 व 35 ए हे भारतीय घटनेतून काढूण टाकल्याने देशद्रोहयांचा जळफळाट झाला.!-->!-->!-->!-->!-->…