Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
चंद्रकांतदादा पाटीलांचे आंदोलन म्हणजे केवीलवाणा प्रकार यशोमती ठाकूर यांचा पलटवार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती :- माझ्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप आणि चंद्रकांतदादा पाटलांनी सुरू केलेले आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार आहे असे प्रतिउत्तर महिला व बालकल्याण मंत्री!-->!-->!-->…
यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती :- राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ!-->!-->!-->…
अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक .
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:-
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.!-->!-->!-->!-->!-->…
तुकडोजी महाराजांना आज मौन श्रद्धांजली, आकर्षत फुलांनी सजली महासमाधी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, दि. ०५ नोव्हें: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव सध्या अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत सुरू आहे आज दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी!-->!-->!-->…
…तेव्हा भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ का आठवत नाही ? आमदार रोहित पवार यांचा भाजप…
लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क :
मुंबई डेस्क , दि. ०४ नोव्हें: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना झालेल्या अटके बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून ते महाराष्ट्रातील विरोधी!-->!-->!-->…
शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार!
शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि.4 : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री!-->!-->!-->!-->!-->…
तेव्हा भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ का आठवत नाही ? आमदार रोहित पवार यांचा भाजप नेत्यांना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क:- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना झालेल्या अटके बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते, देवेंद्र!-->!-->!-->…
“बेस्ट” अधिकारी /कर्मचाऱ्यांसाठी दहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान महापौर किशोरी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर "बेस्ट" मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतके सानुग्रह अनुदान मुंबईच्या महापौर!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हात 122 नवीन बाधित, तर 56 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.4 : कोरोनाचे जिल्हयात 122 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->!-->!-->…
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे निधन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड ४ नोव्हे :- जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपुर्वीच ते!-->!-->!-->…