Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
लेखकांच्या प्रत्यक्ष सहवासाने समृद्ध झालो – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. प्रकाश आमटे
दिलीपराज प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात दिग्गजांची मांदियाळीलोकस्पर्श न्युज नेटवर्क
पुणे डेस्क :- हेमलकसासारख्या दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या भागात काम करणे, हेच!-->!-->!-->…
नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
गडचिरोली: आज दिनांक २६/०९/२०२१ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोठीहद्दीतील छत्तिसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपर्शी व मौजा फुलनार जंगलपरीसरात नक्षलवाद्यांनी मोठा!-->…
“अनुजाने रोवला वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा.”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम दि,२५ सप्टेंबर : वाशिमच्या कु.अनुजा अनंत मुसळे याची केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत संपूर्ण भारतातून ५११ वी रँक प्राप्त करण्यात यश आले आहे. कु. अनुजाचे…
मान्यवरांच्या उपस्थितीत १८ सप्टेंबर रोजी शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर, दि. १६ सप्टेंबर : लातूर मिशन वृत्तपत्राचा आठवा वर्धापन दिन व शिवदर्शन फांऊडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब!-->!-->!-->…
मोठी बातमी : वैज्ञानिकांनी घेतले आकाशगंगेची स्पष्ट आणि सुंदर चित्रे
भविष्यात आकाशगंगेचा अभ्यास करण्यास अधिक स्पष्टता.वैज्ञानिकांच्या समुहात श्रुती बडोले यांचा समावेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया (१० सप्टेंबर) : खगोलशास्त्रज्ञांनी किमान एक दशकाच्या!-->!-->!-->!-->!-->…
हुतात्मा स्मारक हे वन शहिदांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वनाचे रक्षण करतांना गस्तीवर असतांना वन्यप्राण्याची शिकार, वनातील विविध जातीचे झाडाची तस्करी तसेच इतर वनसंपदेचे तस्करी करतांना कर्मचाऱ्यांना आपल्या जीवास मुकावे…
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली,5 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती!-->!-->!-->…
अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी..…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई ४ सप्टेंबर : केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात विकास निधी किंवा GST परताव्याबाबत आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते. त्यात केंद्रात सत्तेवर असलेले भाजप…
भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
अमरावतीतील मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असताना हि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी जाचाला आणि दबावात…
यशने गाठले किलीमांजारो शिखर; आता स्वप्न आहे एव्हरेस्ट गाठण्याचे!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम, दि. २४ ऑगस्ट : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पुर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पुर्तता वाशिम येथील १९ वर्षीय…