Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
४ जून दिनविशेष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कआजचे पंचांग (शुक्रवार, जून ४, २०२१) युगाब्द :५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ज्येष्ठय १४ शके १९४३सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०९चंद्रोदय : ०२:३६, जून ०५चंद्रास्त!-->…
बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री लॉकडाऊनमुळे काम गेल्याने करीत होत्या वेश्याव्यवसाय!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट १ ने एक मोठी कारवाई केली असून या कारवाईत ठाणे क्राईम ब्रँच युनिट एक ने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना अटक केली आहे.…
२ जून दिनविशेष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आजचे पंचांग (बुधवार, जून २, २०२१) युगाब्द :५१२३भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ज्येष्ठय १२ शके १९४३सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०८चंद्रोदय : ०१:२८, जून ०३!-->!-->!-->…
एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात पकडले आक्षेपार्ह अवस्थेत!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था : झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्यातील बेंगाबाद गावात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर या…
’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, 30 मे :- मोदी सरकारलासात वर्ष पूर्ण झाली आहे. काँग्रेसने राज्यभरात निदर्शनं सुरू केली आहे. '7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं विकायला…
मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार; काँग्रेसची टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या…
येत्या 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 29 मे:- एकीकडे महागाईमुळे जनता हैराण असताना आता दुसरीकडे येत्या 1 जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या…
Petrol-Diesel:-पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 29 मे :- मे महिन्यात 15 व्या वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या…
यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोलकाता, 26 मे:- बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या यास चक्रीवादळानं सोमवारी उग्र रुप धारण केलं आहे. परिणामी मंगळवारी ओडिशातील धामरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार…
देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच 2 लाखांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 3511 रुग्णांचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली 25 मे:- देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या…