Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
मोठी बातमी : माओवाद्याचं माहेरघर असलेल्या कमलापूर येथील ग्रामपंचायत जवळ आढळली नक्षल पत्रके
पत्रकातून कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवन्याचे केले आवाहन.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क:
अहेरी 10 फेब्रुवारी:- आज सकाळच्या सुमारास माओवादी चळवळीचं माहेरघर असलेल्या कमलापूर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
यूपीएससी परीक्षेत शरण कांबळे देशात आठवा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण
देशभरातून होतो आहे अभिन्दनाचा वर्षाव .
मोलमजुरी करून स्वप्न आयएएस चे केले पूर्ण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.९ फेब्रुवारी :- अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य!-->!-->!-->…
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती.गंगा नदी किनाऱ्यावर…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क:
वृत्तसंस्था: हरिद्वार 7 फेब्रुवारी
उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला!-->!-->!-->!-->!-->…
६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ४ फेब्रुवारी: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे केले. या विरोधात!-->!-->!-->…
LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या
घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ
घरगुती गॅस च्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 04 फेब्रुवारी :- सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना, पण नेमकी कशी होणार?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी:- देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 3,726 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी!-->!-->!-->…
Budget 2021 : मोठी बातमी- LIC चं खाजगीकरण होणार!
एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी!-->!-->!-->!-->!-->…
Budget 2021: अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे
विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी:- आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री!-->!-->!-->!-->!-->…
Budget 2021: अर्थसंकल्पात सर्वसामन्यांसाठी काय स्वस्त आणि काय महाग झालं?
सामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी: - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.!-->!-->!-->!-->!-->…