Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Sports
महेंद्रसिंह धोनी करणार सेंद्रीय शेती.
कुक्कुटपालनाकडे वळला आहे धोनी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क १२ नोव्हें :- १५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. जुलै!-->!-->!-->!-->!-->…
IPL 2020 आज मेगा फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स ची मुंबई इंडियन्स सोबत लढत.
आयपीएलच्या १३व्या हंगामाचा विजेता आज ठरणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
IPL 2020 गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाची आज अखेरची लढत आहे. दुबईच्या!-->!-->!-->!-->!-->…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघात रोहित शर्माचा समावेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. ०९ नोव्हेंबर: येत्या 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही!-->!-->!-->…
सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धडक.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये फायनलाचा सामना रंगणार आहे.
दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
हैदराबादची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, कोहलीचा RCB संघ IPL मधून बाहेर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अबुधाबी : आयपीएल 2020 मधील एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. शुक्रवारी अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अबुधाबी येथे 6 गडी!-->!-->!-->…
IPL 2020-हैदराबाद आणि बंगलोर आज आमने-सामने.
आज जो संघ पराभूत होईल त्याचा आयपीएल 2020 मधील प्रवास तिथेच थांबणार आहे.
क्वालिफायर-2 गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
IPL पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक.
सहाव्यांदा मुंबईच्या संघाची फाइनल मध्ये धडक.
मुंबईच्या टीमसमोर आता आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकवण्याचे लक्ष असेल. मात्र, दिल्लीकडे फायनलमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी उपलब्ध आहे.
!-->!-->!-->!-->!-->…
आज पहिल्या क्वालीफायर मध्ये मुंबई इंडियन्सची गाठ आज दिल्ली कॅपिटल्सशी .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
वृत्तसंस्था, दि. ०५ नोव्हें : १३ वा इंडियन प्रीमियर लीगचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज सायंकाळी रंगनाऱ्या पहिल्या क्वालीफायर सामन्यात मुंबई इंडियन्सची!-->!-->!-->…
IPL 2020, KXIP vs DC : मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
दुबई : किंग्जसने इलेव्हन पंजाबने (Kings Eleven Punjab) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी!-->…
कराटेमध्ये पदक मिळविणाऱ्या विमला मुंडावर दारू विकण्याची वेळ
झारखंड : राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत रजत पदक मिळवून देणाऱ्या झारखंड येथील विमला मुंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी देशी दारू विकण्याची वेळ आली आहे. मुलांना एखाद्या!-->…