Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
मराठा आरक्षणासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल – दीपक सुनतकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ५ मे: सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण रद्द करण्याच्या आजच्या निर्णयावर राज्यातील जनतेत आक्रोश आहे. आजचा निकाल अत्यंत निराशाजनक असल्याने…
तीन हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरात डॉक्टरांनी एकत्र येवून केला संप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. ४ मे: नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व!-->!-->!-->!-->!-->…
धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा !: नाना पटोले
पुनावालांनी न मागताच वाय दर्जाची सुरक्षा देण्यामागे केंद्र सरकारचा काय हेतू ?पुनावालांनी देशहितासाठी लवकर मायदेशी येऊन लस उत्पादन वाढवावे.गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस!-->…
आदर पुनावाला यांना फोन करण्याची माहिती आमच्याकडे; भाजपचे आ. आशिष शेलार यांचा दावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, ३ मे : 'सीरम संस्थेचे आदर पुनावाला यांना कोणी कोणी फोन केले याची माहिती आमच्याकडे आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर ज्यांनी त्याना फोन केला त्यांची!-->!-->!-->…
जंगलातील वणवा तापमान वाढीस घातक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ८ एप्रिल: जनतेच्या भल्यासाठी शासन विविध योजना राबवित असते पण काही लोकांना त्या पचत नाही. झाडे लावा- झाडे जगवा या योजनेसाठी करोडो रुपये खर्च शासन करत!-->!-->!-->…
अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी केला मंजूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ५ एप्रिल: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा!-->!-->!-->…
विजापूर चकमकीत २२ जवान शहीद, ९ नक्षलवाद्याचा मृत्यू
छत्तीसगडमधील विजापूर आणि सुकमाच्या सीमेवर सुरक्षा दलांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 22 सैनिक शहीद झाले आहेत. विजापूरचे पोलीस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी ही माहिती दिली.
शनिवारी विजापूर!-->!-->!-->…
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड संदर्भातील सूचनेचा केला स्वीकार
राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान
देशभरातील सर्व लस उत्पादक संस्थांना देणार प्रोत्साहन
कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
खुशखबर! आता ऑल इंडिया परमिट घेणे झाले सोपे, केंद्र सरकार ने केली ऑनलाइन प्रक्रिया
केंद्र सरकारने आता ऑल इंडिया परमिटसाठी 1 एप्रिलपासून नवा नियम लागू केलेला आहे.
कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो.
!-->!-->!-->!-->!-->…
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदनगर, दि. १४ मार्च: यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेले आरोपी बाळ बोठे यांना अहमदनगरच्या पोलिसांनी जेरबंद!-->!-->!-->…