Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
ताज महालचं नाव होणार राम महाल?
ताज महालचं लवकरच नामांतर राम महल होईल, उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. १४ मार्च: जगातील ७ आश्चर्यांपैकी एक!-->!-->!-->!-->!-->…
अखेर एपीआय सचिन वाझेंना १३ तासाच्या चौकशी नंतर अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुंबई डेस्क, दिनांक १४ मार्चः मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना!-->…
मोठी बातमी: रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास हैदराबाद येथून अटक
रेखा जरे खून प्रकरणी दिग्गज पत्रकार बाळ बोटे-पाटील साडेतीन महिन्यांपासून होता फरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदनगर, दि. १३ मार्च: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे!-->!-->!-->!-->!-->…
INDIAN NAVY PROVIDES TECHNICAL ASSISTANCE TO A STRANDED MERCHANT VESSEL AT SEA
Loksparsh News Network
Mumbai desk Dt.12 March : - On 11 Mar 2021, INS Talwar deployed in Gulf of Oman, received a broadcast call from a stranded merchant cargo ship MV Nayan!-->!-->!-->!-->!-->…
पश्चिम बंगालच्या राजकरणात खळबळ; माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचा भाजपमध्ये प्रवेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ६ मार्च: निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीच्या 76!-->!-->!-->…
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ६ मार्च: आठवडा संपता संपता सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण पहायला मिळत आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस दर आणखी कमी झाले. सोनं!-->!-->!-->…
अरे वा! आता डेस्कटॉपवरून WhatsApp व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करता येणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बऱ्याच काळानंतर आता WhatsApp व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर डेस्कटॉपवरून देखील वापरता येणार आहे. सध्या हे फिचर केवळ Windows आणि iOS साठी डेडिकेटेड अॅपपर्यंत सीमित!-->!-->!-->…
वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि ०१ मार्च : वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली.!-->!-->!-->…
अखेर ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई मुंबई डेस्क, २८ फेब्रुवारी:पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची!-->!-->!-->…
संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई डेस्क २७ फेब्रुवारी : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपा महिला मोर्चाच्यावतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. भाजपाने राज्य सरकारला धारेवर!-->!-->!-->…