Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
पर्यटकांच्या वाहनाला अपघात.
दोन मृत,पाच जखमी कोलरा गेट, तुकुम जवळील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. १ डिसेंबर: वाघाच्या दर्शनासाठी हमखास प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी स्वस्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 1 डिसेंबर :- सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसतेय. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले.!-->!-->!-->…
कितीही प्रयत्न केले तरी मुंबईपासून बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क १ डिसेंबर:- कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या!-->!-->!-->…
माझ्या कडून कामे करुन घेण्यासाठी श्रीकांत देशपांडे यांनाच विजयी करा- वर्षा गायकवाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क ३० नोव्हेंबर :- विधीमंडळात सातत्याने शिक्षक आमदार म्हणून प्रा. देशपांडे यांनी आवाज उठविला आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळातही ते सतत शिक्षकांच्या!-->!-->!-->…
धक्कादायक !! समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या
आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या.
स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क!-->!-->!-->!-->!-->…
‘थलायवा’ रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ३० नोव्हेंबर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची सक्रियता वाढली!-->!-->!-->…
मी एक लैला आहे आणि माझे हजारो मजनू आहेत- ओवेसी
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे.
हैदराबादमध्ये पूर आलेला असतानाही भाजपने जनतेकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी लावला.
!-->!-->!-->!-->…
कोरोनामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षा उशिरा होणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ३० नोव्हेंबर :- देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. तर दुसरीकेडे भारतात!-->!-->!-->…
भारतात सलग तीन आठवडे कोरोना रुग्णसंख्या वाढ स्थिरावली
देशात गेल्या तीन आठवड्यात तीन लाखांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत, मृत्यूदरही घटला कमी झाली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क ३० नोव्हेंबर :- भारतातील!-->!-->!-->!-->!-->…
ऑस्ट्रेलियाकडून दुसर्या वनडे सामन्यातही भारताचा पराभव.
ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली.
कोहली आणि राहुलची झुंजार खेळी. स्टीव्ह स्मिथचे सलग दुसरे शतक.
वृत्तसंस्था सिडनी, दि. २९ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाने दुसर्या वन-डे!-->!-->!-->!-->!-->…