Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
बुलढाण्याच्या शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. ५ डिसेंबर: बुलढाणा येथील चिखली मार्गालगत शासकीय मुलांचे निरीक्षण व बालसुधारगृह आहे. या ठिकाणी विधीसंघर्षग्रस्त बालकांना ठेवण्यात येते. या!-->!-->!-->…
अबब !! एकाच वेळी 42 डिलीव्हरी बॉय चिकन-फ्राईजच्या ऑर्डरसह चिमुरडीच्या दारात,फूड अॅपमध्ये झाला होता…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि ३ डिसेंबर: रेस्टॉरंटमधील जेवणाची होम डिलीव्हरी मिळवण्यासाठी फोन करायचा जमाना कालबाह्य होत चालला आहे. फूड डिलीव्हरी अॅपवर आता!-->!-->!-->…
कृषी विशेषज्ञ पी. साईनाथ यांचे केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात मत .
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा हल्लाबोल सुरू आहे.
कृषी तज्ज्ञ पी. साईनाथ यांनी कृषी कायद्यातील वादग्रस्त क्लॉजवर नेमकं बोट ठेवून हा कायदा शेतकरी विरोधी असल्याचं!-->!-->!-->…
मुंबई लोकल येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार.
11 आणि 12 डिसेंबरला यासंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 3 डिसेंबर :- एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई!-->!-->!-->!-->!-->…
जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या आजचे दर
पेट्रोलच्या किंमतीत १५ ते १७ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीत १५ ते १९ पैशांनी वाढ झालीय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 3 डिसेंबर:- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आज २०!-->!-->!-->!-->!-->…
तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय…
१५ व १७ वर्षीय बहिणींनी घर सोडले आणि प्रियकराच्या भेटीसाठी थेट गुजरात गाठले, पोलिसांमुळे टळला अनर्थ.
नागपूर येथील यशोधरानगर परिसरात घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क २!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
IND vs AUS: भारताने तिसऱ्या वनडेमध्ये मिळवला धमाकेदार विजय.
भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते.
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भारताने तिसऱ्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
तीन महिन्यांनंतर शौविक चक्रवर्तीचा जामीन मंजूर.
अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत शौविक चक्रवर्ती याला जामिन मंजूर झाला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 2 डिसेंबर: अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया!-->!-->!-->!-->!-->…
covid Vaccine मोठी बातमी! फायजरच्या लशीला ब्रिटनची मंजुरी; पुढील आठवड्यापासून लस देणार?
फायजरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत समोर आले होते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लंडन डेस्क 2 डिसेंबर:- करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटनने!-->!-->!-->!-->!-->…
धनंजय मुंडेंचा पंकजाताई मुंडेना फोन, तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा दिला सल्ला.
'तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये', धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 2 डिसेंबर :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भगिनी व माजी!-->!-->!-->!-->!-->…