Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Trending

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 49 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ९ डिसेंबर: आज जिल्हयात 49 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज एका मृत्युमध्ये

राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. ८ डिसेंबर: कोरोना काळात राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताची टंचाई भासत असून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे

गडचिरोलीत जिल्हयात तीन मृत्यूसह 58 नवीन कोरोना बाधित तर 51 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 07 डिसेंबर:- आज गडचिरोलीत जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या! बघा कुठ तर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घटना. 26 जणांमध्ये 10 महिला तर 16 पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्यांमध्ये सावकारी कर्ज आणि व्यसनाधीनता ही प्रमुख कारणं समोर येतायत. लोकस्पर्श

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन.

ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे उपचारादरम्यान रात्री निधन झाला. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 6 डिसेंबर :- मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी, रवी पटवर्धन

नागपूर मनपात ५६२ कोटींचा पाणी घोटाळा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. ५ डिसेंबर : गत आठ वर्षांमध्ये नागपूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा कंत्राटामध्ये तब्बल ५६२ कोटी २६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. ओसीडब्ल्यू कंपनीला

कार्यालयीन वेळेत खेळ रंगला क्रिकेटचा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. आलापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ०५ डिसेंबर: महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीचे

मराठा आरक्षण: ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी या अर्जावर 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क ५ डिसेंबर:- एसईबीसी आरक्षण प्रकरणातील

गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात 48 बाधित तर 63 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ५ डिसेंबर :- गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा- यशोमती ठाकूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, 5 डिसेंबर:- शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित केला होता. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला