Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
केंद्र सरकारचा तब्बल 43 अॅप्सवर बंदी.
देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारणा मुळे अॅप्सवर घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणखी!-->!-->!-->!-->!-->…
Micromax IN Note 1 आणि IN 1b स्मार्टफोन आजपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २४ नोव्हेंबर :- मायक्रोमॅक्सने नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन!-->!-->!-->…
भाजपचं सरकार असलेल्या राज्यात ईडीची रेड पडल्याचे दिसले नाही; बाळासाहेब थोरातांचा.
गेल्या 6 वर्षात एकातरी भाजपशासित राज्यात भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २४ नोव्हें :- महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना!-->!-->!-->!-->!-->…
ब्रेकिंग:शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ई. डी.चा छापा..10 ठिकाणी ई. डी.ची शोधमोहीम.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे डेस्क 24 नोव्हेंबर:-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना निगेटिव रिपोर्ट शिवाय महाराष्ट्रात नो एंट्री… पाहा नवीन नियमावली काय आहे..
महाराष्ट्र सरकारचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय.
दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातील प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
पार्टीत दारू संपल्यावर सॅनिटायझरने भागवली नशा; ७ जणांचा मृत्यू, दोघे कोमात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रशियातून एक धक्कादायक बातमी आली आहे. पार्टीसाठी जमलेल्या ९ जणांनी रात्री दारू संपल्यानंतर आणखी नशा करण्यासाठी सॅनिटायझर प्राशन केले. नशेसाठी वापरलेले सॅनिटायझर या!-->!-->!-->…
आता आयुर्वेदिक डॉक्टर सर्जरी करू शकणार.
आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सर्जरी करण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क :- डॉक्टरांसंदर्भात मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे!-->!-->!-->!-->!-->…
शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही परिस्थिती पाहून निर्णय घेतला पाहिजे, देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क २२ नोव्हें :- नोव्हेंबर 23 तारखेला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही त्याच्या!-->!-->!-->…
अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत केली जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जगभरात अजूनही कोरोना व्हायरस प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांत लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच!-->!-->!-->…
मुख्यमंत्री रात्री 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, काय घोषणा करणार याकडे लक्ष?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २२ नोव्हें :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8!-->!-->!-->!-->!-->…