Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
मुख्यमंत्री रात्री 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, काय घोषणा करणार याकडे लक्ष?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २२ नोव्हें :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8!-->!-->!-->!-->!-->…
ड्रग्ज प्रकरणी- भारती आणि हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर दोघांनीही जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे, सोमवार सुनावणी केली जाणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २२ नोव्हें :- ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी!-->!-->!-->!-->!-->…
घुग्गुस शहराजवळील वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क २२ नोव्हें :- घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी पाच जण नदीवर!-->!-->!-->…
शेकडो शिक्षक करोना संक्रमित.
23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय? शाळेत न बोलावण्याची शिक्षक संघटनांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २२ नोव्हें :-!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच- मनपा आयुक्तांचे आदेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क २१ नोव्हें :- दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक!-->!-->!-->…
कॉमेडियन भारती सिंहला अटक,गांजा घेत असल्याची कबुली.
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती!-->!-->!-->!-->!-->…
विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम – आदित्य ठाकरे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कल्याण डोंबिवली डेस्क:-विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी!-->!-->!-->…
राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली नाही-उदय सामंत उच्च व तंत्र…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली डेस्क :- राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय!-->!-->!-->…
शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदनगर डेस्क:- 'राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले आहे, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय!-->!-->!-->…
साखरखेरडा येथे ATS ची कारवाईत 2 पिस्टल जप्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
बुलडाणा, 21 नोव्हेंबर: जिल्ह्यातील साखरखेरडा येथे आज 21 नोव्हे. रोजी अकोला ATS च्या पथकाने हजेरी देत एका युवकाला बॉक्स सह ताब्यात घेतल्या नंतर त्याला साखरखेरडा!-->!-->!-->…