Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात आज नवे 168 कोरोनाबाधित तर 162 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 05 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1028 कोरोना तपासण्यांपैकी 168 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 162 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35740 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33889 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1088 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 763 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.04 टक्के तर मृत्यू दर 2.13 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन 186 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 30, अहेरी तालुक्यातील 07, आरमोरी तालुक्यातील 04, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 26, धानोरा तालुक्यातील 07, एटापल्ली तालुक्यातील 15, मुलचेरा तालुक्यातील 02, सिरोंचा तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 21 आणि वडसा तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 162 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 59, अहेरी तालुक्यातील 06, आरमोरी तालुक्यातील 06, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 09, एटापल्ली तालुक्यातील 05, मुलचेरा तालुक्यातील 08, सिरोंचा तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 06,आणि वडसा तालुक्यातील 37 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.