पेठा येथे माता मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 10 जून- अहेरी तालुक्यांतील पेठा (देचली) येथे जुन्या काळातील लाकडापासून तयार केलेले माता मंदिर आहे,गावातील प्रत्येक समाजाला आपल्या घरी शुभकार्य करायचे असल्यास…