Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्या येणारा निकाल ओबीसीच्यां बाजूनेच – विजय वड्डेट्टीवार यांचा विश्वास

सरकार व आयोगात कोणतेही मतभेद नाही - विजय वड्डेट्टीवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. १६ जानेवारी :द्या सुप्रीम कोर्टातुन येणारा निकाल हा ओबीसी च्यां बाजूने लागणार असल्याच्या विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री तथा ओबीसी नेते विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला असून ते गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आल्यावर बोलत होते।ह्यावेळी सरकार व आयोगात कोणतेही मतभेद नाही नाही सर्व काम सुरळीत सुरु असल्याचे त्यांनी बोलले आहे.

यावेळी डाटा जमा करण्यास ५ महीने लागणार असल्याबाबत बोलताना आता तर चक्क केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्टात ऐफिडेविट देऊन वेळ मागितले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या सहकारी मध्यप्रदेश राज्यवर हेच संकट आले असता केंद्र सरकारने बरोबर लाइनीवर येत त्वरित ऐफिडेविट देत सुप्रीम कोर्टाला वेळ मागिल्याची जबरी टीका करण्यास वड्डेट्टीवार विसरले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.